Hardik Pandya biography in Marathi | हार्दिक पांड्या जीवन चारित्र्य

Hardik Pandya biography in Marathi | हार्दिक पांड्या जीवन चारित्र्य
Hardik Pandya biography in Marathi | हार्दिक पांड्या जीवन चारित्र्य


 Hardik Pandya information | हार्दिक पांड्या माहिती 

हार्दिक पांड्या cricket  विश्वात कमी वेळामध्ये जगभर प्रसिद्ध झालेला हा खेळाडू ज्याने आपल्या batting   व bowling  च्या उत्तम कामगिरीमुळे cricket  प्रेमींच्या मनावर राज्य केले आहे. आणि आत्ता हार्दिक पांड्या हा Indian cricket team मध्ये एक मुख्य नाव बनले आहे. आज हार्दिक पांड्याचे नाव मोठ मोठ्या क्रिकेट  खेळाडूंच्या जोडीला घेतले जाते. सचिन तेंडुलकर यांनी हार्दिक पांड्या हा Indian cricket team मध्ये खेळेल अशी भविष्यवाणी खूप पहिले केली होती.  या यशामागे त्याचे संघर्ष पण खूप आहे. तर आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून Hardik Pandya यांची biography जाणून घेऊया.

 Hardik Pandya age,wife, birthday & biography

 Hardik Pandya biography in Marathi 

 पूर्ण नाव - हार्दिक पांड्या 
 उपनाव  - हैरी 
 जन्म  - 11 ऑक्टोंबर 1993 
 जन्मस्थळ - चोर्यासी, गुजरात, भारत
 व्यवसाय - cricketer 
 राष्ट्रीय - भारत
 गृह  नगर - बडोदा, गुजरात, भारत
 धर्म - हिंदू 
 जात - ब्राह्मण
 वडिलांचे नाव - हिमांशू पांड्या  
 आईचे नाव - नलनी पांड्या 
 भाऊ - कुणाल पांड्या 
 Hardik Pandya physical information 
 उंची - 6 फूट 
 वजन - 68 kg
 शरीर रचना - छाती 39 इंच / कंबर 31 इंच / बायसेप -12इंच 
 केस - काळे
 डोळे - काळे 

Hardik Pandya birthday & education   | हार्दिक पांड्या जन्म आणि शिक्षण

 11 ऑक्टोंबर 1993 Hardik Pandya  चे जन्म  चोर्यासी, सुरत, गुजरात येथे मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये  झाले होते. हार्दिक पांड्या व त्याचा मोठा भाऊ कृणाल पांड्या यांना लहानपणापासूनच क्रिकेटची खूप आवड होती. त्यामुळे ते cricket मध्ये जास्त व अभ्यासात कमी लक्ष द्यायचे. हार्दिक पांड्या यांचे वडील हिमांशू पांड्या यांचे एक कार बिजनेस होते. पण हार्दिक व कृणाल पांड्या यांच्या शिक्षणासाठी त्यांनी बडौदा जायचे ठरवले. हार्दिक पांड्या  याच्या क्रिकेटच्या आवडीमुळे त्याच्या वडिलांनी हार्दिक पांड्या ला किरण मोरे  क्रिकेट अकॅडमी येथे admission  घेऊन दिले. किरण मोरे हे भारताचे माजी क्रिकेटर होते.

 हार्दिक पांड्या ला क्रिकेटची खूप आवड असल्यामुळे तो जास्त time  क्रिकेटमध्ये घालवायला लागला. यामुळे त्याचा अभ्यासात दुर्लक्ष झाला व तो नववी येथे मध्येच fail   झाला. आणि त्याने नवी इयत्ता  मध्येच आपले शिक्षण सोडले. नंतर दोघे भाऊ हार्दिक कृणाल हे क्रिकेट मध्ये दिवस रात्र मेहनत घेऊ लागले

 Hardik Pandya career  | हार्दिक पांड्या कारकीर्दी

 यश मिळवणे हे काही सोपे नसते त्यासाठी संयम, मेहनत, एकाग्रता आणि खूप प्रबळ इच्छाशक्ती लागते. हार्दिक पांड्या ने प्रबळ इच्छाशक्ती व मेहनतीने स्वतःला  पुढे नेले. Indian  Express  2016 सालच्या interview  मध्ये Hardik ने सांगितलं की वडिलांनी स्वता व्यवसाय सांभाळत  दोन्ही भावांची  क्रिकेटची आवड बघून दोघांना क्रिकेट शिकण्यास पाठवले.

 दिवसभर मैदानावर सराव करून हार्दिक व कृणाल हे दोघे शिकायला लागले. त्यावेळी त्यांच्या वडिलांचा व्यवसाय हा खूप तोट्या मध्ये चालला होता. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही खूप वाईट होती. आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती भागवण्यासाठी हार्दिक व कृणाल गावो गावी होणाऱ्या tournament मध्ये पैसे घेऊन क्रिकेट खेळायला लागले. कृणाल हा 500 रुपये घ्यायचा तर हार्दिक 400 रुपये 

 2013 मध्ये "सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी" हार्दिक च्या जीवनातील टर्निंग पॉईंट ठरला. या सामन्यात भारताचा घातक गोलंदाज जहीर खान, धवल कुलकर्णी व प्रवीण तांबे  यांच्या विरोधात हार्दिक ने 52  चेंडूंमध्ये 82 धावा केल्या. हे पाहून मुंबई इंडियन चे कोच "जॉन राईट" हे हार्दिक चा खेळ पाहून खूप प्रभावित झाले. म्हणून जॉन राईट हे हार्दिक पांड्या चा दुसरा सामना देखील बघण्यासाठी गेली. व त्या सामन्यात देखील हार्दिक पांड्या ने उत्तम गोलंदाजी व फलंदाजी करून स्वतःला all rounder  असे सिद्ध केले.

 Hardik Pandya IPL | हार्दिक पांड्या आय पी एल

 2015 मध्ये मुंबई इंडियन्स या टीमने हार्दिक पांड्या ला दहा लाख रुपयांमध्ये आपल्या टीम मध्ये घेतले. त्यावेळी हार्दिक ची इतकी  प्रसिद्धी नव्हती पण त्याला एक पाऊल पुढे सरकण्यासाठी खूप मोठी संधी मिळाली होती. आणि त्याची  आर्थिक परिस्थिती देखील सुरळीत झाली.

  त्यानंतर कोलकत्ता व चेन्नई च्या विरुद्ध उत्तम खेळी खेळल्यानंतर हार्दिक चा चेहरा सर्वांच्या समोर आला हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स टीम मध्ये असल्यामुळे त्याला सचिन तेंडुलकरचा  सहवास लागला. व सचिन तेंडुलकरने हार्दिक पांड्या ला शाबासकी देत एक दोन वर्षानंतर भारतासाठी तू नक्की खेळशील  असं देखील म्हटलं.

 Hardik  मेहनत व उत्तम खेळामुळे तो 2016 च्या T-20 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळायची व International  लेवल पर्यंत पोहोचण्याची ही संधी मिळाली. चॅम्पियन ट्रॉफी मध्ये हार्दिक मे 43 चेंडूंमध्ये 73 धावा करून इंटरनॅशनल लेवल ला आपले नाव अजून प्रकाशित केले.

 Hardik Pandya girlfriend and marriage | हार्दिक पांड्या गर्लफ्रेंड आणि विवाह 

 Hardik  Pandya  ला social  media  वरती किंवा  interview  मध्ये हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो की marriage अगोदर  त्याच्या  किती girlfriend  होत्या आणि त्यांची काय नावे होती. काही सूत्रांनी असे समोर आलंय की हार्दिक पांड्या च्या खूप सार्‍या actress  व model  यांच्या बरोबर affairs होते त्यामध्ये नताशा स्टेनकोविक , लीजा शर्मा,एली अवराम यांची नावे समोर आली होती.

सोशल मीडिया वरती लोके असे देखील बोलत होते की ईशा गुप्ता, उर्वशी रातोल आणि प्रणिती चोप्रा या देखील Hardik Pandya च्या girlfriend  होत्या. पण हार्दिक पांड्या चे affair हे जास्त काळ नाताशा स्टेनकोविक बरोबर होते. म्हणून त्याने 31 डिसेंबर 2019 ला तिच्याबरोबर विवाह केले. व आता हार्दिक पांड्या ला Agastya  नावाचा मुलगा आहे.


 Hardik Pandya favourite things | आवडत्या गोष्टी

  •  अभिनेता - अक्षय कुमार
  •  अभिनेत्री - नाताशा स्टेनकोविक, आलिया भट, दीपिका पादुकोण,
  •  क्रिकेटर - सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली
  •  खेळ - क्रिकेट
  •  हॉलीवूड चित्रपट - बॅटमॅन, सुपरमॅन
  •  आवडती डिश - पिझ्झा आणि फास्ट फूड

 Hardik Pandya life facts | हार्दिक पांड्या जीवनातील तथ्य


  •  हार्दिक ला क्रिकेटमध्ये यश मिळवून देण्यासाठी त्याच्या  वडिलांनी त्याला खूप प्रतिसाद दिले.
  •  किरण मोरे क्रिकेट ॲकॅडमी मध्ये हार्दिक पांड्या व कृणाल पांड्या यांना पहिले तीन वर्ष निशुल्क कोचिंग दिली
  •  हार्दिक पांड्या च्या शरीरावर चार टॅटू आहेत. त्या टू ची नावे पुढीलप्रमाणे आहेत. Time is money , never give up , believe  आणि एक सिंहच टॅटू आहे.
  •  हार्दिक पांड्या चे नाव हे  most richest celebrity   मध्ये घेतले जाते. 
  •  2019 चा World Cup  मध्ये Hardik  पांड्या ने भारतीय क्रिकेट टीम मध्ये भाग घेतले होते.
  •  हार्दिक पांड्या ला महागड्या कार घेण्याचा खूप शोक आहे. हार्दिक पांड्या कडे रेंज रोवर वोग, मर्सडीज,  लँड रोवर या सारख्या अनेक कार अहेत.
  • मुंबई अंधेरी येथे हार्दिक पांड्या चा टू बीएचके फ्लॅट आहे.

 Hardik Pandya Instagram, Facebook & more social media acounts 


 Social media acounts 
 Instagram - hardikpandya93
 Twitter  - hardikpandya7
 Facebook - Hardik Pandya 



आमच्या या आर्टिकल च्या माध्यमातून तुम्हाला cricketer Hardik Pandya यांची माहिती आवडली असल्यास नक्की कमेंट करा.

Comments

Post a Comment